A
Aditya Malhotra
humor · marathi · humor
एक गोंडस मागणी..... 👶एक छोटासा मुलगा आई वर चिडून घरा बाहेर बसला होता...... 😍बाबा:-काय झाले बाळा???? मुलगा:-तूमच्या बायको सोबत माझे पटत नाही; मला माझी बायको पाहिजे..... ✋......विषय संपला.......✋ 😂😂😂😂😂😂
99 likes
13 shares