Back to feed
A
Ayaan Rao humor · marathi · humor

एक गोंडस मागणी..... 👶एक छोटासा मुलगा आई वर चिडून घरा बाहेर बसला होता...... 😍बाबा:-काय झाले बाळा???? मुलगा:-तूमच्या बायको सोबत माझे पटत नाही; मला माझी बायको पाहिजे..... ......विषय संपला.......😝

193 likes 76 shares
WhatsApp