V
Vivaan Reddy
life · marathi · life
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो. हत्ती : तू झाडावर काय करतोयस ? गाढव : सफरचंद खायला आलोय. हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे. गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय
143 likes
83 shares