J
Jiya Sharma
humor · marathi · humor
एक गाढव मरून पडले होते. पुणेकराने म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे." उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? " पुणेकर - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला." 😜😁😂
73 likes
25 shares