Back to feed
J
Jiya Malhotra humor · mixed · humor

एक गमतिदार मेसेज फॉर्वर्ड करत आहे.😀😀😀 1.जीवशास्त्राचे चे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी. 2. भौतिकशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी (battery) 3. अर्थशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे "विक्रि". 4.ईतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरूंग. 5. इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन. मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पांच शिक्षकांचे एकमत होत नाही त्या शाळेत शिकून काय होणार.. आणी आत्ता खर ज्ञान मिळालं जेव्हा... बायकोने सांगितलं की "सेल" म्हणजे "डिस्काऊंट" 😂😂🤒🤒🤒🤒🤒🤒

157 likes 25 shares
WhatsApp