M
Myra Chauhan
humor · marathi · humor
एका गायकाचं सोलापुर मधे गाणं असतं. सोलापुरकर सारखं वन्स मोर देतात. गायकाला छान वाटतं. पण वन्स मोर संपत नाही. मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?" सोलापुरकर: नीट म्हणे पर्यंत आम्ही वन्स मोर देतोच बे.... 😝😝😝
192 likes
31 shares