Back to feed
K
Krishna Verma humor · marathi · humor

एका गरिबानी ताजमहालाची प्रत्येक भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला..... आई शप्पथ; प्रेमात खर्च खूप आहे... आपल ते काम नाही बुवा ..!! 😜😜😜😜😜

118 likes 28 shares
WhatsApp