एका गावात 2 जिगरी दोस्त राहत होते..👬 . एकाच नाव किरण👲🏻 अन दूस-याचं नाव संदीप👳🏻 . . संदिप खुप मेहनती होता पण किरण दिवसभर दारू पित असतो.. . संदीप जेव्हा पण किरणच्या घरी जात होता तेव्हा किरण दारू पिऊन तर्राट असायचा.. . संदीप कामाच्या शोधात शहरात निघून गेला.. . . काही दिवसांनी तो एक नवीन सायकल🚵 घेऊन किरणला भेटायला आला.. अन तेव्हा पण किरण दारूच पीत होता.. . संदीपनी खुप समजावलं दारू सोड अन माझ्यासोबत शहरात चल.. . मात्र किरणने संदीपच अजिबात ऐकल नाही.. . संदीप पुन्हा शहरात निघून गेला.. . . 5 वर्षानंतर पुन्हा संदीप नवीन स्कूटर घेऊन गावी आला.. आणि किरणच्या घरी गेला तेव्हा पण किरण दारुच पीत होता😜😜 . परत संदीपने त्याला खुप समजावलं.. पण किरण उत्तर तेच.. अजिबात संदीपच ऐकलं नाही.. . . संदीप पुन्हा नाराज होऊन शहरात निघून गेला..😣😣 . . 10 वर्षान्नी संदीप परत गावी आला.. ह्या वेळेस तो नवीन आँडी कार🚗 मध्ये आला.. . आणि किरणच्या घरी गेला पण किरण घरी नव्हता.. . संदीपला खुप वाईट वाटलं😞 त्याला वाटलं आपला मित्र आपल्याला सोडून गेला.. . त्याने गावक-यांना विचारलं, किरण कुठे आहे?? गावकरी : अरे तो शेतात भेटेल संदीप लगेच शेताकडे गेला.. . . आणि बघतो तर काय तेव्हा पण किरण दारूच पीत होता.. . तेवढयात संदीपची नजर शेतात उभे असलेल्या हेलीकॉप्टर 🚁 वर गेली.. . . संदीपनी किरणला विचारलं कोणाच आहे रे हे हेलीकॉप्टर? . किरण : काय सांगू राव.. दारू पिऊन पिऊन घरात खूप बाटल्या झाल्या होत्या 😜😜 . मग काय बाटल्या विकल्या.. . हेलीकॉप्टर अन पार्किंग साठी शेत घेऊन टाकलं😜😝 . संदीप अजुन कोमात आहे.. . तात्पर्य : कोणाला हि कमी समजायच नाही अन बेवडयाना तर अजीबात नाही.. 😂😂😂😂😂😂😂😂😂 माझ्या बेवड्या मीत्रांना.. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अडवांन्स मधे 😜😛😛😛😛😜😛😅😂😇😝😝😝😇😇😂😂😅😅😅😅
D
Diya Iyer
humor · marathi · humor
137 likes
35 shares