Back to feed
N
Nisha Das love · marathi · romantic

*एक गावात 500 लोकांची वस्ती होती एकदा महापुरात त्या गावाला पुराने वेढले सरकारने मदतकार्य सुरु केले हेलीकैप्टर्स च्या मदतीने 800 लोकांना बाहेर काढले* *प्रेसवाल्याने सरपंचला विचारले तुमची लोकसंख्या 500 असताना 800 लोक कसे आले....?* *सरपंचाने उत्तर दिले काय आहे आमच्या लोकांना कधी हेलिकैप्टर मधे बसायला मिळाले नव्हते त्यामुळे लोक परत परत पुरात उडया मारुन गावांत जायचे.. मी पण स्वत: चार वेळा जाऊन आलोय....!😃😃*

158 likes 60 shares
WhatsApp