Back to feed
N
Nisha Nair life · mixed · life

एका गावात *Nirma* आणि *Wheel* दाम्पत्याला *Rexona* नावाची सुंदर मुलगी असते, तिचे प्रेम *Margo* आणि *Hamam* यांच्या देखण्या *Cinthol* वर असते.. तर . *Cinthol*, आपला *"Life Boy"* होणार या कल्पनेने *Rexona* हरकून गेलेली असते.. *501* नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते. *Rexona* व *Cinthol* दोधेही खूप आनंदित होतात आणि *Medimix* गावातल्या, *Santoor* सिनेमागृहा समोर असलेल्या *Fair and lovely* उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो.. *Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo* सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ... नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या *"PEARS"* या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात.. सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो.... २५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे *12 वाजवते....* तीचे नाव ..... *पतंजली* 😜😜😜😄😄😄😄

40 likes 54 shares
WhatsApp