Back to feed
S
Shaurya Chauhan life · mixed · life

एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते, तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर . Cinthol, आपला "Life Boy" होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते.. 501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते. Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात आणि Medimix गावातल्या, Santoor सिनेमागृहा समोर असलेल्या Fair and lovely उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो.. Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ... नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात.. सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो.... २५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे *12 वाजवते....* तीचे नाव ..... *पतंजली

89 likes 15 shares
WhatsApp