Back to feed
K
Kavya Agarwal humor · mixed · humor

एक घरात मोठी पार्टी चालू होती.. • • अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला "बोटाने" इशारा केला आणि बोलाऊन घेतले.. • • नवरा- काय झालं का बोलावलस?? • • • • • • बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या "बोटात" किती Power आहे ते तपासत होते... 😝😜😜😝😂😂😂😂

92 likes 84 shares
WhatsApp