Back to feed
D
Diya Mishra humor · mixed · humor

एक छोटी गोड मुलगी.. ☺ . दुकानदाराला म्हणाली : मी मोठी झाल्यावर माझे लग्न तुमच्या मुलाबरोबर लावुन द्याल का?.?? . . दुकानदार (हसुन) : हो..देईन की..!! 😀 मुलगी : मग, तुमच्या होणा-या सुनेला एक Diary_Milk द्या बघू... 😉 😂😂😂😂 😘😘😘 😂😂😂😂

157 likes 40 shares
WhatsApp