Back to feed
A
Ayaan Pawar humor · hindi · humor

एक छोटीशी लव स्टोरी.. मुलगा :- तुला एकूण भाऊ किती ? मुलगी :- तू धरून 3 😂😂😂 खेळ खल्लास 😆😆😆😂😂😂😂😂😂 पोरगा आता आळंदी मधे प्रसादाचे लाडू विकतोय....

178 likes 60 shares
WhatsApp