Back to feed
I
Ishaan Verma humor · hindi · humor

एक छोटस गाव. एका वायरमने एका अडानी मुलीवर प्रेम केल.. . त्याने तिला "एक लव्ह लेटर" दिल . . आनि त्या येडीने तिच्या बापाला दिल आनि म्हनाली.. . . . . . आबाव "लाइट बील" आल😜😝😂😆😂😜

116 likes 77 shares
WhatsApp