V
Vivaan Kapoor
Good_Morning · Marathi · Life
एक छान कविता एकटे राहणे जमलेच नाही माणसांना टाळणे जमलेच नाही . कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कुणाला कधी जमलेच नाही . चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखवटा लावणे जमलेच नाही . जे लाभले ते आनंदाने स्वीकारले कष्ट नाकारणे जमलेच नाही . जिंदगी साधी सरळ होती भूल थापा मारणे जमलेच नाही . हरघडी माणसांची पूजा बांधली तत्वाशी तडजोड कधी जमली नाही 🙏शुभ प्रभात🙏.....
69 likes
73 shares