Back to feed
K
Kunal Bhat humor · marathi · humor

एका जाड बाईने चोर पकडला आणि त्याचावर बसली. आणि नँतर नोकराला सांगते , “जा आणि पोलिसा ला बोलवुन आण” …. . नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे……… . . . चोर ओरडुन- अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा.???????

238 likes 38 shares
WhatsApp