Back to feed
M
Meera Verma Love · Marathi · Heartbreak

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!! एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल?? . नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली असताना घोडा उडी मारुन बायकोला खाली पाडली.. . ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेचघडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदाघडलं तेव्हा तिने बंदुक काढुन आणि घोड्यावर गोळी झाडली. मी ओरडुन बोललो, ए बाळवट,तु घोड्याला मारलस पागल. तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....

0 likes 0 shares
WhatsApp