Back to feed
A
Asha Kulkarni humor · marathi · humor

एक जण बँकेत जातो आणि मैनेजरला २.५ लाखांची मागणी करतो. बैंक मैनेजर : कोणाचा लग्न आहे ?? पुणेकर : तुळशीच..🌿 मैनेजर अजुन बेशुद्ध आहे.. 😜😝😛

95 likes 13 shares
WhatsApp