Back to feed
R
Riya Bose friendship · marathi · friendship

एक जोतिशी एका इंजिनीअरींग च्या विद्यार्थ्याचा हात पाहतात.. जोतिशी : बेटा, तू खुप शिकणार आहेस.. विद्यार्थी : आहो... शिकत तर मी 8 वर्षापासून आहे, हे सांगा पास कधी होणार..???

83 likes 64 shares
WhatsApp