A
Aarav Joshi
family · marathi · family
एक *जावई* सासरवाडीला गेला आणि जमीनीवर बसला.. . *सासूबाई* - अहो *जावई बापू* जमीनीवर का बसलात? *‘सोफ्यावर‘* बसा.. . . *जावई* : नाही मी ईथे जमीनवर ठीक आहे.. . . *सासूबाई* - अहो एवढा छान सोफा आहे.. आनि तुम्ही खाली बसलात?? . . *जावई* - सोफ्यावर तर गरीब लोक बसतात.. . *सासूबाई* - म्हणजे?ते कसे ? . . *जावई* : सोफ्याची कींमत *25 हजार रुपए* आनि जमीनीची किंमत *25 लाख रुपए* 😀😀 *जावई जोमात सासुबाई कोमात......* *नवा कोरा करकरीत आहे......*,( वावर आहे तर पावर,) 😂😂😃😅😁🤩😍
220 likes
8 shares