Back to feed
S
Sai Agarwal humor · marathi · humor

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .... का? ; ; ; ; ;; ; ; ; ;; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ; ;; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ;; ...अंगात मस्ती , दुसरं काय ?

29 likes 78 shares
WhatsApp