S
Shaurya Chauhan
love · marathi · romantic
एक झलक पुरेशी असते मला तुझ्या आठवणीत दिवस काढ़ायला.... तीच तर देते पून्हा उर्जा त्याच वाटेवर तुझी आस लावून बसायला....
121 likes
72 shares