K
Kiara Pawar
humor · marathi · humor
एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो. ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो... ( पोपट शुद्धीवर आल्यावर ) . आयला जेल?? . ड्रायव्हर मेला की काय?? 😀😀😜
30 likes
57 shares