Back to feed
S
Sai Malhotra humor · mixed · humor

एक तापलेला 😡विद्यार्थी गणिताच्या मास्तरला..... जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला , तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती ??? 😉point to be noted..😜 मास्तर😷... राजीनामा देऊन📜 पोथी-पुराण वाचत बसलेत... 😂😂😆

203 likes 60 shares
WhatsApp