M
Meera Kulkarni
friendship · mixed · friendship
एक तापलेला 😡विद्यार्थी गणिताच्या मास्तरला..... जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला , तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती ??? 😉point to be noted..😜 मास्तर😷... राजीनामा देऊन📜 पोथी-पुराण वाचत बसलेत...
62 likes
72 shares