Back to feed
A
Arjun Kulkarni humor · mixed · humor

एक तापलेला 😡विद्यार्थी गणिताच्या मास्तरला..... जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला , तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती ??? 😉point to be noted..😜 मास्तर😷... राजीनामा देऊन📜 पोथी-पुराण वाचत बसलेत... अजून उत्तर सापडतय नाही 😂😂😂 ( Joke soda pan point aahe... | )

69 likes 80 shares
WhatsApp