Back to feed
V
Vanya Bose humor · mixed · humor

*एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला*🙍 आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला बोलला मला माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही बाई:- जाऊद्या एवढं काय त्यात मी तर अशीपण भाजी घ्यायला चालले होते तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले...😎😄😄😄 😜😂😂😂😂😂

186 likes 15 shares
WhatsApp