K
Krishna Mehta
Good_Morning · Marathi · Life
एक दगड कुत्र्याला मारा... तो लगेच पळून जाईल... पण तोच दगड मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील दगड एक व मारणारा पण एकच पण फरक आहे तो.. एकटे असण्याचा व.. संघटित असण्याचा. म्हणून मैत्री आणि नाती जमवा-टिकवा, आयुष्य खुप सुंदर आहे ! *GOOD MORNING*
157 likes
7 shares