R
Reyansh Bhat
Love · Marathi · Heartbreak
एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल , आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरा दिसेल ... येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील , आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीव होयील ... तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील , आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत तुझे अश्रू हि वाहतील ..... तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच चेहरा दिसेल ..... पण......पण..... ... ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...?
0 likes
0 shares