Back to feed
P
Prisha Kulkarni love · marathi · romantic

एक दिवस तूही विचार करशील की का मी तुझ्यावरच प्रेम करतो , तु म्हणशील तुझ्या सुंदर रूपामुळे तर मी म्हणेल की नाही , तु म्हणशील तुझ्या सुंदर चेहऱ्यामुळे तर मी म्हणेल की नाही , खरं सांगायचं म्हणलं तर एवढं च सांगेन , मी तुझा स्वभाव , तुझं ते लाजून गालात हसणं , प्रेमाने माझ्याशी बोलणं , हक्काणी माझ्यावर रूसणं माझ्यावर रागावणं , यामुळेच माझं तुझ्यावर प्रेम अजूनही आहे ,....

206 likes 45 shares
WhatsApp