D
Diya Das
humor · marathi · humor
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा.. बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे....सोड आता..😂😂 😂😜
211 likes
56 shares