A
Atharv Agarwal
humor · marathi · humor
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…!
138 likes
69 shares