Back to feed
K
Kabir Mishra humor · marathi · humor

एक दिवस नवरा घरात लाईटसचे काम करीत असतो. तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलावले. बायको : काय आहे? नवरा : ह्या दोन वायरपैकी एक वायर जरा धर. बायको : हं धरली. नवरा : काही जाणवल का? बायको : नाही. नवरा :अच्छा, म्हणजे करंट दुसर्‍या वायरमध्ये आहे तर

33 likes 70 shares
WhatsApp