एक दिवस मला एक मुलगी भेटली होती.. खुप छान दिसायची.. मला तर भेटताच खुप आवडली... थोड थोड माझ अण् तिच बोलणं झाल.. माझ्या आनंदला ला पारा वाराच राहिला.. गगणा भिडेल इतका आनंद झाला.. पण तिच्या सोबत मी मैञिण या नात्या नेच बोलायचंय. तिच्या मी तर माझ्या आयुष्याच्या घडामोडी पण सांगुन मोकळा झालो. बगु आता किती काळ टिकतय आमचं नातं. मी तर अजन्म तोडणार.. एक सांगु का मिञांनो आपल्या आयुष्या एक तरी स्ञि असावी. तिच्या सोबत बोल्लो ना मन खुप हालख होतं. ति बायको मैञिण आई कुणी हि असावी.. .कधी भेटणार पण नाय अस वाटतंय. मनाला वाटतंय आपली मैञिण असावी.. कधी समजुन सांगणारी आपल्या चुकांना जाग करणारी खुप प्रेम करणारी ते म्हणतात ना मैञिणीच्या_पलिकडे_अण्_बायकोच्या_अलिकडे. जीवा भावाची एक तरी मैञिण नक्किच असावी.. मला भेटतीय कि नाय माहित नाय पण तुम्ही नक्किच शोधा.. भेटली तर एक गोष्ट नेहमी लक्षात असु द्यात. या नात्या खुप मोलाचा तो विश्वास_ आधार_ कधी गमऊ नका..
A
Anika Verma
love · marathi · romantic
93 likes
17 shares