Back to feed
S
Shaurya Verma humor · marathi · humor

एका निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेफर्स खात बसली होती. मुलगी- विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे? मुलगा- मला असं वाटतंय की, तू माझ्यापेक्षा जास्त वेफर्स खाल्लीत!

260 likes 31 shares
WhatsApp