M
Manav Singh
humor · marathi · humor
एक नविन अॅप्लीकेशन आलंय... आपण तासभर मोबाइलला हात लावला नाही तर मोबाईल मधुन आवाज येतो.... "मालक, आहात का गचकलात ?" 😝😝😆😆😆
222 likes
39 shares