एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल… मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल … प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची … ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….! नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना…!!🕊 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
260 likes
12 shares