Back to feed
V
Vivaan Reddy Good_Morning · Marathi · Life

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल… मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल … प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. शुभ प्रभात.

203 likes 34 shares
WhatsApp