Back to feed
I
Ira Yadav humor · mixed · humor

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता.... एक माणूस : तुमच्या मिसेस का?.. नवरा : हो..!.. माणूस : Pregnent आहेत काय??... नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!😛😛?😂😂

157 likes 37 shares
WhatsApp