Back to feed
A
Aarav Kumar humor · marathi · humor

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होता.. एक माणूस :- तुमच्या मिसेस का ? नवरा :- हो माणूस :- प्रेग्नंन्ट आहेत काय ? नवरा :- (रागाने) नाही फुटबॉल गिळलाय तिने...व्हा बाजूला 😂😂😂😂😂😂😂

231 likes 36 shares
WhatsApp