K
Kabir Mishra
humor · marathi · humor
एक नवरा साधुकडे जातो नवरा: बाबाजी, रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून *तेजाने चमकत* असतो, कुठलीतरी *अद्भुत किरणे* दिसतात, काय करू? बाबाजी : अरे *रताळ्या,* *पासवर्ड टाक मोबाईल ला,* येड्या तुझा मोबाईल चेक करते ती.. 😂😜😀
124 likes
86 shares