T
Tara Bose
humor · marathi · humor
एक नवरा साधुकडे जातो नवरा: बाबाजी, रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात, काय करू? बाबाजी : अरे रताळ्या, पासवर्ड टाक मोबाईल ला, येड्या तुझा मोबाईल चेक करते ती.. 😉😜😝😆
151 likes
46 shares