V
Vihaan Kumar
humor · marathi · humor
एका नवविवाहीत जोडप्याच भांड्यांच्या दुकानात भांडण सुरू होत , बायको म्हणत होती , हेच ग्लास घेउ, नवरा म्हणत होता हे नको ,जरा मोठे घेऊ ! दुकानदार म्हणाला साहेब ,आज महिला दिन आहे बाई सांगतात ते घ्याना, नवरा अहो पण ह्यात माझा हात जात नाही , मी हे घासणार कसे ?...😢😢😢😢
23 likes
37 shares