K
Krishna Agarwal
humor · marathi · humor
एक पुणेकर बँकेत नोटा बदलण्यासाठी जातो बँक आॅफिसर त्याच्या बोटाला काळी शाई लावतो पूणेकर -ही शाई धुतली तर जाईल का आॅफिसर -नाही मग साबणाने आॅफिसर - नाही मग कधी जाईल 1वर्षाने पुणेकर मग थोडी माझ्या केसांना लावा ना खूप खर्च होतो केस काळे करायला😜😳😜😜😳 😀😀😀😆😆😀😀😀😀😀
50 likes
47 shares