Back to feed
I
Ira Malhotra humor · hindi · humor

एक पुणेकर व्यक्तीने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली " कामगार पाहिजे" 🤣😂 पात्रता- मधूमेह असला पाहिजे ... 😁😁😁😁😁

172 likes 10 shares
WhatsApp