A
Atharv Kapoor
humor · marathi · humor
एका पूणेकराकडे 5 मित्र आले.चहाला साखर संपली होती....बायको म्हणाली साखर आणा....नवरा म्हणाला तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो । बायकोने 5/6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.नवरा चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाला "एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही.ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ ।" चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ? सगळे म्हणाले "साखर जास्त होती ". 😜😂😜😂😜😂😜😂😜
257 likes
71 shares