एक पुण्यातील तरुण शेतकरी मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन करतो.....☎☎📱📱 एक मुलगी फोन उचलते....📞📞📲📲 मुलगी -कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे.... मी आपली काय मदत करु शकते....? शेतकरी - "आई शप्पथ".....!!! मुलगी - काय झाले सर....?? शेतकरी - खूपच गोड आहे तुमचा आवाज .... मुलगी - धन्यवाद.. पण बोला मी आपली काय मदत करु शकते....? शेतकरी - तुम्ही माझ्याशी लग्न कराल....? मुलगी - तुम्ही चुकीचा नंबर ङायल केला आहे.. शेतकरी - नाही मी बरोबर नंबर लावला आहें, सांगा ना तुम्ही माझ्याशी लग्न कराल.....? मुलगी - नाही मी लग्नात इन्टरेस्टेङ नाही.. शेतकरी - मॅङम एकून तर घ्या एकदा... मुलगी- नाही..... नाही..... सॉरी.... शेतकरी - लव्ह मॅरेज कराल तर हनिमुन फार्महाऊसवर आणि अॅरेंज मॅरेज कराल तर नविन बंगल्यात... सांग हाईस तयार....???? मुलगी - नाही..... नाही..... सॉरी.... शेतकरी : अगं नाही नाही काय !!! अगं या मर्द मराठ्या कडे 4 म्हशी 🐃🐃🐃🐃 10 बैल🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂 12 गायी 🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄 15 शेळ्या 🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐 2 ट्रॅक्टर 🚜🚜 पुणे जिल्ह्यामध्ये 23 एक्कर जमिन...⬛⬛⬛⬛ 2 बंगले...🏨🏩🏪 32 दोस्त ☺😊👫👬👭💑👪💏💑 2 मोटारसायकली 🏍🏍 2सायकली 🚲🚲 4 बँकेत खाते 💳💳💳💳 अन सगळ्यात मेन आई वडीलांना एकूलता एक हाय बघ मी....🙌 तु फकस्त व्हय म्हण "ऐश्वर्या राॅय सारखं ठेवतो... आमदाराची बायकोपण तुझ्या नादी नाही लागणार......... मुलगी - मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इन्टरेस्ट नाही.... तुम्ही मला का ऑफर देत आहात....? शेतकरी - मॅङम, आत्ता तुम्हाला समजल असेल आमच दुख:........!!! !!! मग आम्हाला तुमच्या ऑफर मध्ये कुठलाही इन्टरेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करुन का ञास देता.......??? . 🌼🌼🌼 फक्त शेतकरी 🌼🌼🌼🐃🐂🐐🌲🌳🌴🌴🌵🌷🌸🌹🍀🍁🍂🍃🌺🌻🌼🌂☁⛅🌄🌅 🙈🙉🙊 आवडल तर पुढं ढकला शेतकर्यांसाठी ढापून तयार केलाय... खास आपल्या ग्रूप साठी 😄😃😄😃😃😀😃😀😀
183 likes
73 shares