R
Reyansh Pawar
humor · marathi · humor
एका पुणेरी माणसाने, आपल्या घरी आलेल्या पाहूण्यांसमोर रूबाबाने आपल्याला इंग्लिश बोलता येते हे दाखविण्यासाठी,... . . . . . . घरच्याच कुञ्याला बिस्कीट दिले.. आणि, म्हणाला :- . "टेक टॉमी टेक..!!" . . . आणि. . ... . . . टॉमी जाऊन भिंतीला टेकला.. . 😂😂😂😂😂
139 likes
28 shares