Back to feed
A
Anika Yadav humor · marathi · humor

*एका पत्नीची समस्या.....*😀 मी माझ्या ह्यांना विचारत असते की तुमच्या आयुष्यात मोठी समस्या कोणती????? पण..... *हे काहीच बोलत नाहीत फक्त माझ्याकडे बघत राहतात...!!* 🙏😜🙏

88 likes 84 shares
WhatsApp